नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन
मा. पोलीस महानिरीक्षक श्री दराडे साहेब यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करून पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे मधील कामाचा आढावा घेऊन नवीन संकल्पनांचे कार्यवाहीचे आदेश केले आहे.