पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे परिसरात स्वच्छता अभियान
पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे परिसरात स्वच्छता अभियान राबविताना प्राचार्य साहेब व संपूर्ण पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी अमलदार हे सर्व उपस्थित राहून स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आली.